शहादा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 26 आंतरराज्य चेकनाका कार्यान्वित , पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस
जिल्ह्यात 26 आंतरराज्य तपासणी नाके नंदुरबार लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २६ आंतरराज्य चेकनाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. यातून अवैधरित्या वाहतूक रोखण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टी पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांनी दिली.