Public App Logo
Profile Picture

Pradnya Bagade

@pradnya0508
32161Followers
0Following
वसई: नालासोपाऱ्यात अनेक संसार उघड्यावर,या कारवाईमुळे अनेक कुटुंबं बेघर, गरिमा गुप्ता या विद्यार्थिनीवर याचा खोल परिणाम.
वाडा: वाडा शहरातील जुन्या बस स्थानकात काँक्रीटीकरण करण्याचे कामउद्यापासून होणार सुरू, खंडेश्वरी नाका इथून प्रवाशांची चढ-उतार
वसई: हिंदुहृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
डहाणू: ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर डहाणू महोत्सवाचे आयोजन
वसई: वसईत जमिनीच्या वादावरून भर दिवसा गोळीबार सात जण जखमी, गोळीबाराला केलं अटक
पालघर: बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचा वर्धापन दिन, मनोर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली.
पालघर: अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
वसई: नालासोपारा पूर्व बिलालपाडा परिसरात जय मा शीतला मंडळ यांच्या वतीने महिला कलश यात्रेचा आयोजन
पालघर: भगिनी समाज शाळेत जास्त उठाबशा काढल्याने विद्यार्थीनी आजारी
वसई: साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार महापालिका व यंग मॅन्स कॅथोलिक असोसिएश तर्फे वायएमसीए येथे साहित्य जल्लोष कार्यक्रम
वसई: भाजपाचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वसई जनसंपर्क कार्यालयात  हळदीकुंकू समारंभाचे आयोजन.
वसई: जागरूक नागरिक संस्था आणि जय हिंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत 'वसई वाचन कट्टा' हा अनोखा उपक्रम सुरू.
वसई: आचोळे पोलीस स्टेशन मधल्या पोलीस कर्मचाऱ्यांना इंग्लिश स्पिकिंगचे धडे तर महिला पोलिसांना दिल जात आहे कराटेचे प्रशिक्षण.
वसई: वसई स्टेशन लगतच्या स्कायवॉकची दूरदषा स्कायवॉक बनला दारुडी चरसींचां अड्डा
वसई: नालासोपारा परिसरातून २५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी, चौघांना अटक
वसई: नालासोपाऱ्यात ३२ अनधिकृत रिक्षाचालकांवर करवाई.
पालघर: जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्या १० जणांवर विविध पोलिसांत गुन्हा दाखल
पालघर: मनोर ते शिर्डी पायी पालखी सोहळा, साईबाबांची पालखी आज सकाळी शिर्डीकडे मार्गस्थ.
वसई: नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर मधील ४१ इमारतींना मिळणार दिलासा खासदार हेमंत विष्णू सावरा यांचं आश्वासन.
वसई: विरार रेल्वे स्थानकाजवळ अनधिकृत रिक्षा चालकांचा सुळसुळाट वाहतूक पोलिसांच मात्र दुर्लक्ष.
वसई: विराट फाऊंडेशन, अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ९ फेब्रुवारी रोजी विरार रन २०२५ च आयोजन
वसई: वसई पूर्व फणसपाडा परिसरात किरकोळ कारणावरून पाणीपुरी व्यवसायिकाला मारहाण वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
वसई: वसईत सुरू असणाऱ्या पतंग महोत्सवात नायलॉन मांजाचा वापर केल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल
वसई: आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष, भाजपाचे कार्यकर्ते कैलास पाटील यांनी महिलेवर केली शिवीगाळी.
वसई: वसई विरार महानगरपालिकेची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया.