पालघर: अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बोईसर मध्ये करण्यात आले होते.अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेच्या वतीने चिराग विद्यालय, भीमनगर, बोईसर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ५१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी आपले कर्तव्य पार पाडले आहे.