वसई: नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर मधील ४१ इमारतींना मिळणार दिलासा खासदार हेमंत विष्णू सावरा यांचं आश्वासन.
Vasai, Palghar | Jan 16, 2025 नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर मधील ४१ इमारतींना दिलासा मिळेल अस आश्वासन खासदार हेमंत सावरा यांनी दिलं आहे. आमदार राजन नाईक, खासदार हेमंत विष्णू सावरा आणि आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी या संदर्भात आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह तिथल्या रहिवाशां सोबत आढावा बैठक घेतली.