विरार रेल्वे स्थानकाजवळ अनधिकृत रिक्षा चालकांचा सुळसुळात वाढला असून वाहतूक पोलीस या सर्वेकडे कानाडोळा करत असल्याचा प्रकार सध्या उघडकीस होत आहे हे अनधिकृत रिक्षावाले वाहतुकीचे नियम पाळत नसून परीक्षेत गरजेपेक्षा जास्त प्रवासी बसवत आहेत, कुठेही रिक्षा पार्किंग करून जात आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहतूक पोलीस या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप इथले अधिकृत रिक्षाचालक करत आहेत.