वसई: वसई पूर्व फणसपाडा परिसरात किरकोळ कारणावरून पाणीपुरी व्यवसायिकाला मारहाण वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Vasai, Palghar | Jan 15, 2025 वसई पूर्व फळसपाडा परिसरात किरकोळ कारणावरून पाणीपुरी व्यवसायिकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे डोक्यात लोखंडी रॉड घालून एका पती पत्नीने त्या दोन्ही व्यवसायिकाला बेदम मारहाण केली आहे याप्रकरणी वालीव पोलिसांमध्ये आरोपी पती पत्नीसह इतर तीन ते चार जणांविरोधात वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.