वसई स्टेशन लगतच्याच काय बॉक्स ची दुर्दशा झाली आहे आज काय बघ आमदार झाला आहे गाजावाजा करत उभारला होता मात्र वसईकरांनी त्याचा हवा तसा वापर केला नाही हा स्कायवॉक आता दारुड्यांचा चार्सीचा वेष्यांचा अड्डा बनला आहे. या स्कायवॉकच्या सर्व ट्यूबलाईट चोरीला गेले आहेत रेलिंग पाईप देखील चोरट्यांनी चोरून नेले आहेत.