नालासोपारा परिसरातल्या आचोळे इथल्या एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेवर आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच भाजपाचे नेते कैलास पाटील यांनी शिवीगाळी केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या सोसायटीच्या कामाची पाहणी करायला गेली असताना कैलास पाटील हे आक्रमक झाले आणि त्यांनी महिलेवर शिविगळी केली.