वसई: नालासोपाऱ्यात ३२ अनधिकृत रिक्षाचालकांवर करवाई.
Vasai, Palghar | Jan 17, 2025 वसई वाहतूक विभागानं रात्रीच्या वेळी अनधिकृत धावणाऱ्या रिक्षाचालकांवरती मोठी कारवाई केली आहे या रिक्षा चालकांकडे ना परमिट ना बॅच लायसन्स असून अपुरी कागदपत्र असल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारी तपासामध्ये अडचणी येत होत्या तसेच हे चालक रात्रीच्या वेळी रिक्षा चालवत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांनी प्रगती नगर आचोळे अलकापुरी आणि तुळींज स्थानकाजवळ ही कारवाई केली आहे. ३२ रिक्षा चालकांवरती ही कारवाई करण्यात आली आहे