पालघर: भगिनी समाज शाळेत जास्त उठाबशा काढल्याने विद्यार्थीनी आजारी
शाळेत येण्यास पाच मिनिट उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला 50 उठाबशा काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पालघरच्या भगिनी समाज शाळेतील धक्कादायक प्रकार. जास्त उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीला उलट्या मळमळ, पोटात, व तिच्या मांड्या दुखू लागल्याने दहावीत शिकणाऱ्या द्विता विनोद पाटील या विद्यार्थिनीवर पालघरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत