वसई: वसईत सुरू असणाऱ्या पतंग महोत्सवात नायलॉन मांजाचा वापर केल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल
Vasai, Palghar | Jan 13, 2025 मांजाने दुखापत झाल्यावर पतंग महोत्सवाचे आयोजक सुरक्षा स्मार्टसिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईत सुरू असणाऱ्या या महोत्सवा विरोधात वालिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची तक्रार करण्यात आली आहे