वसई: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
Vasai, Palghar | Jan 23, 2025 शिवसेना पक्ष प्रमूख, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज वसई तालुक्यातील शेकडोच्या संख्येने इतर पक्षातील पदाधिकारी यांचा पालघर जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा कार्यालय वसई पच्छिम येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी मनाली चौधरी,इस्तीकार खान, रोवीना कुटीनो,नथुराम सावर्डेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला