वसई: वसई विरार महानगरपालिकेची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया.
Vasai, Palghar | Jan 13, 2025 वसई विरार महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटून हजार लिटर पाणी वाया गेला आहे पाईपलाईनला अज्ञात वाहनाची धडक लागल्यामुळे ही पाइपलाइन दुपारी साडेतीन च्या सुमारास फुटली ही पाईपलाईन फुटल्यामुळे हजार लिटर पाणी वाया गेले आहे वसईच्या फादरवाडी पेट्रोल पंप समोर आज दुपारी ही घटना घडली ही पाईपलाईन फूटल्यामुळे रस्त्याच्या मधोमध पंधरा फुट पाण्याचा फवारा निर्माण झाला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती.