वसई: वसईत जमिनीच्या वादावरून भर दिवसा गोळीबार सात जण जखमी, गोळीबाराला केलं अटक
Vasai, Palghar | Jan 22, 2025 वसईत भर दिवसा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. नायगावच्या बापाने परिसरातील घटना घडली आहे. मेधनाथ भोईर या तरुणांनी हा गोळीबार केला आहे जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडला आहे. मेघनाथ भोईर यांनी शिकारीच्या बंदुकीने हा गोळीबार केला आहे. यात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून नायगाव पोलिसांनी मेधनाथ यांनी अटक केली आहे