डहाणू: ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर डहाणू महोत्सवाचे आयोजन
Dahanu, Palghar | Jan 22, 2025 पालघर जिल्ह्यातल्या डहाणू समुद्रकिनाऱ्यावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान डहाणू महोत्सवाचे आयोजन करण्यात येणारा आहे. ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांची ओळख निर्माण व्हावी, तिथल्या रहिवाशांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या मोहोत्त्वाच आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत.