Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly
���्रशासन
No video available

वसई: भाजपाचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वसई जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन.

Vasai, Palghar | Jan 19, 2025
भाजपाच्या वसई विधानसभेचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आज हळदीकुंकू समारंभाचा आयोजन करण्यात आलं होतं. वसई जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या यावेळी संत ज्ञानेश्वर यांची दिंडी देखील काढण्यात आली.
वसई: भाजपाचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वसई जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन. - Vasai News