वसई: जागरूक नागरिक संस्था आणि जय हिंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत 'वसई वाचन कट्टा' हा अनोखा उपक्रम सुरू.
Vasai, Palghar | Jan 19, 2025 जागरूक नागरिक संस्था आणि जय हिंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत वसई वाचन करता हा अनुभव उपक्रम सुरू करण्यात आला आहे पुस्तक प्रेमींना एकत्र आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे दर रविवारी हा उपक्रम वसई सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.