Public App Logo
Profile Picture

Sunil Patarange

@sunilpatarange1967
82682Followers
0Following
भद्रावती: देवालय सोसायटीतील घरफोडीचा आरोपी दोन दिवसात भद्रावती पोलीसांच्या ताब्यात.
भद्रावती: देवालय सोसायटीत भरदिवसा चोरी, साडेतीन लाख नगदीसह सोने पळविले.
भद्रावती: कुचना येथील महामार्गालगत स्ट्रिटलाईट व बसथांबा द्या. 
ग्रामपंचायतीचे राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात निवेदन.
भद्रावती: औद्योगीक प्रशिक्षण केंद्रातील मतमोजणी केंद्राची तयारी पुर्ण. 
मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांची माहिती.
भद्रावती: सायवन गावाजवळील राखेचा ढिगारा व वाहतुकीवर उपाययोजना करा. 
भाजपचे तहसील कार्यालयात निवेदन.
भद्रावती: ट्रॅक्टरच्या भिषण अपघातात आईचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी. 
चंदनखेडा गावाजवळील घटना.
भद्रावती: पाटाळा येथील एका घरात नागाची सात पिल्ले व अंडी आढळली. 
सर्प मित्रांनी केले रेस्क्यू.
भद्रावती: माजरी येथे जुन्या वादातून चाकुहल्ला,आरोपी अटकेत.
भद्रावती: भंगाराम वार्डात नायलॉन मांजा विकणाऱ्यावर भद्रावती पोलीसांची कारवाई.
भद्रावती: विंजासन येथील जगन्नाथ मंदिरात आरोग्य शिबीराचे आयोजन.
भद्रावती: दोन दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू. 
मांगली गावाजवळील घटना.
भद्रावती: रेल्वे गेट बंद असल्याने महिलेची गाडीतच प्रसुती. 
विंजासन रेल्वे फाटकावरील घटना.
भद्रावती: सुर्यमुखी हनुमान मंदिरात भागवत कथा तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.
भद्रावती: बसस्थानक परीसरातून महिलेचे दागीने लंपास. 
भद्रावती पोलीसात तक्रार.
भद्रावती: तांडा येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात फेरीलैंड शाळेचा व्दितीय क्रमांक.
भद्रावती: महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक.
भद्रावती पोलीसांची कारवाई.
भद्रावती: शिंदे हास्पिटल समोरील हनुमान मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन.
भद्रावती: खोकरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव. 
विवीध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन.
भद्रावती: रामनगर येथील जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत युथ शोथोकान क्लबच्या खेळाडूंचे यश.
भद्रावती: महाकाली कालरी पोलीस चौकी चोवीस तास सुरु ठेवण्याची मागणी.
भिम आर्मीचे पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन.
भद्रावती: जेना येथुन बैलबंडी व ट्रैक्टरचे लोखंडी पार्ट चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक.
भद्रावती पोलीसांची कारवाई.
भद्रावती: महाराष्ट्र आलिंपीक संघटनेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल डा.राकेश तिवारी यांचा सनी पाइंट येथे सत्कार.
भद्रावती: जैन मुनीवर श्रीप्रशमरती विजयजी व खा. प्रतीभा धानोरकर यांच्यात जैन मंदिरात जैन अवशेष सुरक्षेबाबत चर्चा.
भद्रावती: आदिवासी विकास परीषदेचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांची ग्रामीण रुग्णालयास भेट.
भद्रावती: विश्वकर्मा मंगल कार्यालयात शिवराय चषक राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धेचे आयोजन.