Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

भद्रावती: बसस्थानक परीसरातून महिलेचे दागीने लंपास. भद्रावती पोलीसात तक्रार.

Bhadravati, Chandrapur | Dec 14, 2025
बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत शहरातील पांडववार्ड येथे राहणाऱ्या सिमा शालीकराव कालेजवार या महिलेच्या बैगमधील १ लक्ष ५० हजाराचे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने लंपास केले.सदर घटना दिनांक १३ रोज शनिवारला सकाळी ११.३० वाजता भद्रावती बसस्थानक परीसरात घडली.सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात करण्यात आली असुन पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.