Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

भद्रावती: औद्योगीक प्रशिक्षण केंद्रातील मतमोजणी केंद्राची तयारी पुर्ण. मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांची माहिती.

Bhadravati, Chandrapur | Dec 19, 2025
भद्रावती नगरपरीषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर सर्व इव्हिएम मशिन्स शासकीय औदयोगिक प्रशिक्षण केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी चौदा प्रभागांसाठी १४ स्वतंत्र टेबल लावण्यात आले असुन मतमोजणीची सर्व तयारी पुर्ण करण्यात आली असुन या दिवशी सुमठाणा - ढोरवासा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.