Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

भद्रावती: दोन दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू. मांगली गावाजवळील घटना.

Bhadravati, Chandrapur | Dec 15, 2025
कांतीक देवगडे व अजिंक्य शेंडे हे दोन मित्र शेगाव येथुन मांगलीमार्गे आपल्या एम.एच.३४ सी.एल.०४०३ या क्रमांकाच्या दुचाकीने परत येत असताना विरुद्ध बाजुने येणाऱ्या अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अजिंक्य शेंडे,वय ३३ वर्ष यांचा मृत्यू झाला.सदर घटना मांगली गावाजवळ घडली.अज्ञात वाहनाचा शोध घेऊन त्याचेवर कारवाई करण्याची मागणी मृतकाचा मित्र कांतीक देवगडे याने पोलीस तक्रारीतून केली आहे.