भद्रावती: महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक.
भद्रावती पोलीसांची कारवाई.
भद्रावती तालुक्यातील एका गावातील विवाहीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला भद्रावती पोलीसांनी अटक केली.सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक १२ रोज शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. भाऊराव ऊरकांडे वय ४० वर्ष असे आरोपीचे नाव आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.