ओकीनावा मार्शल आर्ट व श्री हनुमान जन्मोस्तव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिंदे हास्पिटल समोरील हनुमान मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. अनेक युवकांनी यात रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला. रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या पथकाने सहकार्य केले.