प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक १६ रोज मंगळवारला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शहरातील भंगाराम वार्डात करण्यात आली.आरोपीजवळून दहा हजार रुपयाचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.