Public App Logo
Profile Picture

Anjangaon Daily News

@anjangaon24
105012Followers
4Following
दर्यापूर: नगर परिषद प्रांगणात नगराध्यक्ष पदाचा भव्य पदग्रहण सोहळा संपन्न;सौ.मंदाकिनी सुधाकरराव भारसाकळे यांनी स्वीकारला पदभार
अंजनगाव सुर्जी: अंजनगाव-अकोट महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलर-टाटा ४०७ मध्ये भीषण धडक;दोघे गंभीर जखमी
अंजनगाव सुर्जी: विठ्ठल मंदिर येथे गुणवंतांचा गौरव, शिष्यवृत्ती वितरण व मान्यवरांचा सत्कार संपन्न
चिखलदरा: प्रेमसंबंधातून बलात्कार;पीडित महिला गर्भवती;चिखलदरा पोलिसांत गुन्हा दाखल
दर्यापूर: रेतीच्या ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद उफाळला;चौघांनी मिळून युवकावर प्राणघातक हल्ला केला; शिवर रोडवरील घटना
अंजनगाव सुर्जी: निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व योग्य नियोजन केल्याबद्दल पत्रकार संघटनांकडून न.प.येथे मुख्याधिकारी यांचा सत्कार
दर्यापूर: कापूसतळणी येथे उभ्या दोन ट्रॅक्टरमधील जुन्या बॅटऱ्यांची चोरी;१२ हजारांचा मुद्देमाल लंपास
चिखलदरा: देडतलाई दरम्यान खाजगी बसचा भीषण अपघात;जीवितहानी नाही
अंजनगाव सुर्जी: नगरपरिषद सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांचा पदग्रहण सोहळा संपन्न
चिखलदरा: मेळघाटातील रस्त्यांसाठी टेंब्रुसोंडा ते अचलपूरपर्यंत पदयात्रा
दर्यापूर: सासन फाट्याजवळ प्रवासी ऑटो पलटी;अनेक प्रवासी जखमी
अंजनगाव सुर्जी: आराळा फाट्यानजीक भीषण अपघात;दोन दुचाकींची समोरासमोर धडक,एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
चिखलदरा: सावळी दातुरा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक;हनवतखेडा येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
दर्यापूर: लखापूर फाट्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू,तीन जण गंभीर जखमी
दर्यापूर: गांधी पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; स्कूल व्हॅन व दुचाकीची धडक, चालक गंभीर जखमी
अंजनगाव सुर्जी: राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय शालेय क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव
चिखलदरा: विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे जाण्यासाठी नियम कडक;दोन दिवस मार्ग एकेरी;घ्यावी लागणार परवानगी
चिखलदरा: भंडोरा येथे ३३ केव्ही वीज केबलला आग; मोठी दुर्घटना टळली,जीवितहानी नाही
अंजनगाव सुर्जी: बोराळा–धनेगाव शेतशिवारात बिबट्याच्या चर्चेची अफवा; नागरिकांनी घाबरू नये
दर्यापूर: लखापूर फाट्यावर दुचाकीचा भीषण अपघात;एक इसम गंभीर जखमी
अंजनगाव सुर्जी: राधिका सेलिब्रेशन हॉल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव;आ.गजानन लवटे यांच्या हस्ते सत्कार
दर्यापूर: "तू माझ्याशी बोलली नाहीतर,तुला पाहून घेईल,बसस्थानकात तरुणीला धमकी;तरुणीची तरुणाविरुद्ध दर्यापूर पोलिसात तक्रार
चिखलदरा: कुणाल ढेपे मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात;अचलपूरच्या भाजीपाला अडत व्यापाऱ्याचा मृत्यू
अंजनगाव सुर्जी: गोकुळ डोसा येथील जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा आ.गजानन लवटे यांच्या हस्ते सत्कार
चिखलदरा: मेळघाटातील धामणगाव गढी–देवगाव ते खोंगडा रस्ता निकृष्ट;कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी