चिखलदरा तालुक्यातील भंडोरा गावात जारीदा सबस्टेशन अंतर्गत ३३ केव्ही वीज केबल टाकण्याचे काम सुरू असताना आज दुपारी ३ वाजता अचानक खांबावरील केबलला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संपूर्ण केबल जळून खाक झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काम लवकर पूर्ण करण्याच्या दबावाखाली विद्युत काम करताना आवश्यक नियम व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आले. उच्च गुणव