Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद

दर्यापूर: लखापूर फाट्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू,तीन जण गंभीर जखमी

Daryapur, Amravati | Jan 1, 2026
दर्यापूर–अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळ ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही माहिती आज सकाळी ९ वाजता रुग्णसेवक राहुल भुंबर यांनी दिली.मृतांमध्ये आर्यन जाधव (रा. खापर्डे बगीचा, अमरावती) आणि सुर्या नावाचा आदिवासी शेतमजूर यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सदर आदिवासी शेतमजूर बैलबंडीने दर्यापूर दिशेने लखापूर गावाकडे जात असताना हा अपघात घडला.

MORE NEWS