विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे इंग्रजी नववर्ष साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या मोठ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, आज ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी परतवाडा-धामणगाव गढी चिखलदरा हा रस्ता एकेरी करण्यात आला आहे.जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केल्याची माहिती आज सकाळी ११ वाजता सूत्रांकडून मिळाली.चिखलदरा-घटांग मार्गाने परतवाडा येथे जाण्यासाठी परवानगी आवश्यक असेल. अधिसूचनेनुसार,३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान परतवाडा ते चिखलदरा येथे जाणारी वाहने धामणगाव मार्गाने