Public App Logo
Profile Picture

V. More

@vishalnmore
6735Followers
10Following
बागलाण: सटाणा तालुक्यातील जायखेडा येथे कटिंग मशीनमध्ये हात अडकल्याने अंगठा झाला वेगळा
मालेगाव: मालेगावचा भुईकोट दुर्ग उजळला दिव्यांच्या प्रकाशाने, एक पणती अमर जवानांसाठी उपक्रम.
मालेगाव: मालेगावात भावमधुर गायनाची ' पाडवा पहाट ' मैफिल रंगली...
बागलाण: बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात साल्हेर परीसरात लंम्पी आजाराचा थैमान
बागलाण: सटाणा कांद्याच्या चाळीतून उमटल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कांद्याच्या माध्यमातून साकारले अनोखे ‘लक्ष्मीपूजन’
मालेगाव: मालेगावी झेंडू फुलांच्या दरात घसरण,शेतकऱ्यां मध्ये निराशा.
मालेगाव: खळबळ: मालेगाव शिक्षण घोटाळ्यात उपशिक्षण अधिकाऱ्याचे शिक्षण क्षेत्रातल्या दलालांशी कनेक्शन असल्याचा व्हिडिओ आला बाहेर
मालेगाव: दसऱ्याला नाही तर किमान आता दिवाळीला तरी फुलांना चांगला भाव  मिळावा मालेगावचे शेतकरी प्रतीक्षेत
मालेगाव: मालेगाव तालुक्यातील राजमाने बस स्टँडजवळ भीषण आग; घर आणि किराणा दुकान जळून खाक
बागलाण: नामपूर–सटाणा रोडवरील अमरावती पाड्याजवळ एका अज्ञात इसमाचा अपघात
मालेगाव: ओडिसा राज्यातील अपहृत दोन नागरिकांची सुटका पाच आरोपी अटकेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची धाडसी कारवाई
बागलाण: बागलाण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू...
बागलाण: बागलाण तालुक्यातील नामपूर शहरातील रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा
मालेगाव: मालेगावी आठवीचा विद्यार्थी दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावून देणार मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे
मालेगाव: मालेगाव कुसुंबा रोडवर दुचाकी व ट्रकचा अपघात, तरुणाचा मृत्यू
बागलाण: बागलाणच्या विरगाव येथे राहत्या घराला आग! संसार पडला उघड्यावर
मालेगाव: अतिवृष्टीमुळे मालेगावच्या 12 महसूल मंडळात 54 हजार 402 हेक्टर वरील पिके उध्वस्त.नुकसान भरपाईसाठी 46 कोटी 87 लाख लागणार
मालेगाव: मालेगाव शहरात एम.डी.पावडर ( ड्रग्स  ) तस्करी करणारे तिघे अटक..किल्ला पोलिसांची धडक कारवाई
मालेगाव: आता नाशिक शहरानंतर मालेगाव पोलिसही ऍक्शन मोड वर.., नाशिक पॅटर्न’ आता मालेगावात देखील दिसू लागला आहे.
बागलाण: धक्कादायक! मालेगावचा बागलाणच्या जायखेडयात दुकान फोडणारा आरोपी मालेगावातून अटक
मालेगाव: मालेगाव शिक्षण क्षेत्रात बोगस नियुक्त्यांचे प्रकरण, तिनही शिक्षणाधिकारी निलंबित
मालेगाव: मालेगाव गिरणा धरण पंपिंग स्टेशनवरील आग लागलेले नवीन ट्रान्सफॉर्मर ३० तासांनंतर कार्यान्वित
बागलाण: नाशिक ग्रामीण पोलीसांची ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान प्रभावी कारवाई
मालेगाव: मालेगावी ईद मोहररमला वेळेवर पाणी पुरवठा मग दिवाळीत का नाही - भाजप नेते देवा पाटील
मालेगाव: मालेगावात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध, फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांसह सर्व राजकीय संघटनांचा निषेध