मालेगाव: दसऱ्याला नाही तर किमान आता दिवाळीला तरी फुलांना चांगला भाव मिळावा मालेगावचे शेतकरी प्रतीक्षेत
दसऱ्याला नाही तर किमान आता दिवाळीला तरी फुलांना चांगला भाव मिळावा मालेगावचे शेतकरी प्रतीक्षेत Anc: ऐन दसरा सणाच्या तोंडावर अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत शेतकऱ्याचे नुकसान केले होते. त्यात सगळ्याच पिकांबरोबर फुलांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. फुलांना देखील अवघा 20 ते 25 रुपये किलोचा भाव मिळाला होता. आता दिवाळी सणाच्या तोंडावर कष्टाने फुलवलेली फुलांच्या शेतीला चांगला भाव मिळावा या प्रतीक्षेत आता शेतकरी बसला आहे