मालेगाव: मालेगाव शिक्षण क्षेत्रात बोगस नियुक्त्यांचे प्रकरण, तिनही शिक्षणाधिकारी निलंबित
मालेगाव शिक्षण क्षेत्रात बोगस नियुक्त्यांचे प्रकरण, तिनही शिक्षणाधिकारी निलंबित Anc: मालेगावातील खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रविण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, तत्कालीन अधीक्षक सुधीर पगार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.