मालेगाव: मालेगाव गिरणा धरण पंपिंग स्टेशनवरील आग लागलेले नवीन ट्रान्सफॉर्मर ३० तासांनंतर कार्यान्वित
मालेगाव गिरणा धरण पंपिंग स्टेशनवरील आग लागलेले नवीन ट्रान्सफॉर्मर ३० तासांनंतर कार्यान्वित मालेगावी पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, जलवाहिनीची दुरुस्ती सुरू असतांनाच गिरणा धरण विहिरीवरील एमबीएचा दिनांक 10 ऑक्टोबर 2025 दुपारी 2 वाजेच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्याने बीज पंप बंद पडले होते. तब्बल ३० तासानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाला आहे. मात्र पाणी उपसा बंद असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरु झालेला नाही.