मालेगाव: मालेगाव कुसुंबा रोडवर दुचाकी व ट्रकचा अपघात, तरुणाचा मृत्यू
मालेगाव कुसुंबा रोडवर दुचाकी व ट्रकचा अपघात, तरुणाचा मृत्यू आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 सकाळी 11 वाजेच्या सुमारास मालेगाव द्याने नवकीरण सायर्जिंग कुसुंबा रोड नायरा पेट्रोल पंपा जवळ मालेगाव येथे ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात एका निष्पाप तरुनाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रक क्रमांक GJ 27 PG 10 13 ने मोटारसायकल क्रमांक MH 41 BB 41 06 ला jबर धडक दिली. या अपघातात तरुनाचा जागीच मृत्यू झाला