मालेगाव: मालेगावचा भुईकोट दुर्ग उजळला दिव्यांच्या प्रकाशाने, एक पणती अमर जवानांसाठी उपक्रम.
मालेगावचा भुईकोट दुर्ग उजळला दिव्यांच्या प्रकाशाने, एक पणती अमर जवानांसाठी उपक्रम... काल दिनांक 22 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्यानाशिकच्या मालेगावातील श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व काकानी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी २५० वर्षांची परंपरा जोपासत मालेगावच्या भुईकोट दुर्गावर दीपोत्सव साजरा केला..' एक पणती अमर जवानांसाठी ' या उद्देशाने भव्य दिव्य असा हा दिपोत्सव उत्सव सोहळा पार पडला.. यात हजारो पणत्या, शेकडो मशाली, एलईडी शारपी यांची विद्युत रोषणाई केली