मालेगाव: मालेगावी आठवीचा विद्यार्थी दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावून देणार मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे
मालेगावी आठवीचा विद्यार्थी दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावून देणार मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ यावमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याने त्याचाच एक भाग म्हणून मालेगावच्या र. वि. शहा विद्यालयाच्या आठवीचा विद्यार्थी राघव नेवीलकुमार तिवारी याने आज दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावला.