बागलाण: बागलाणच्या विरगाव येथे राहत्या घराला आग! संसार पडला उघड्यावर
Baglan, Nashik | Oct 16, 2025 बागलाणच्या विरगाव येथे राहत्या घराला आग! संसार पडला उघड्यावर बागलाणच्या विरगाव येथीलएन श्रावण प्रताप गायकवाड व सरदार प्रताप गायकवाड त्यांच्या राहत्या घराला भीषण आग लागून संसार अगी त जळून खाक झाला वस्तीवर आग लागली . दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अज्ञात कारणामुळे ही आग लागली असून यामध्ये गायकवाड कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आगीत भस्म झालेल्या गायकवाड कुटुंबांचे घर व परिवाराला सांत्वन देण्यासाठी पोहोचले होते