मालेगाव: मालेगाव शहरात एम.डी.पावडर ( ड्रग्स ) तस्करी करणारे तिघे अटक..किल्ला पोलिसांची धडक कारवाई
मालेगाव शहरात एम.डी.पावडर ( ड्रग्स ) तस्करी करणारे तिघे अटक..किल्ला पोलिसांची धडक कारवाई Anchor - मालेगाव शहर पोलिसांनी काल दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अवैधरित्या अंमली पदार्थ एम.डी. पावडरची विक्री करणाऱ्या तस्करांवर कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरापुर मैदान परिसरात काही इसम एम.डी. पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.