बागलाण: बागलाण तालुक्यातील नामपूर शहरातील रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा
Baglan, Nashik | Oct 18, 2025 बागलाण तालुक्यातील नामपूर शहरातील रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा बागलाण तालुक्यातील खराब झालेले रस्ते आणि अपघात ही बाब बागलाण तालुक्यासाठी नवी नाही. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे नागरिकांचा नाहक बळी जातोय गेल्या महिन्यात खड्या अभावी निष्पाप दोन नागरिकांचा बळी गेला सध्याची स्थिती आणखीच वाईट आहे नामपूर शहरातील बस स्टँड ते चारफाटा या मार्गावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे