मालेगाव: खळबळ: मालेगाव शिक्षण घोटाळ्यात उपशिक्षण अधिकाऱ्याचे शिक्षण क्षेत्रातल्या दलालांशी कनेक्शन असल्याचा व्हिडिओ आला बाहेर
खळबळ: मालेगाव शिक्षण घोटाळ्यात उपशिक्षण अधिकाऱ्याचे शिक्षण क्षेत्रातल्या दलालांशी कनेक्शन असल्याचा व्हिडिओ आला बाहेर मालेगाव शिक्षण घोटाळ्या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आणि अजूनही त्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. दरम्यान मालेगावातील शिक्षण क्षेत्रातला मोठा दलाल ज्याच्यावर देखील शिक्षण भरती घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे तो नवीद अख्तर अद्याप फरार देखील आहे त्याने या गुन्ह्यांमध्ये एक मुख्य तक्रारदार शेखर पाटील यास भेटून धमकी दिली