मालेगाव: मालेगावी झेंडू फुलांच्या दरात घसरण,शेतकऱ्यां मध्ये निराशा.
मालेगावी झेंडू फुलांच्या दरात घसरण,शेतकऱ्यां मध्ये निराशा. दिवाळी सणाच्या निमित्ताने मालेगावी आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून झेंडू फुलांचा लिलाव होत असून,दिवाळी असल्याने बाजार समिती, मोसम पुल, सटाणा नाका परिसरात शेतकऱ्यांनी फुले विक्रीला आणली आहे,दसऱ्याला अनेक भागात पाऊस झाल्याने नेहमीच्या तुलनेत आवक कमी होती त्यामुळे मागणी वाढली आणि भाव 50 ते 60 रुपये किलो गेला.