बागलाण: बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात साल्हेर परीसरात लंम्पी आजाराचा थैमान
Baglan, Nashik | Oct 22, 2025 बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात साल्हेर परीसरात लंम्पी आजाराचा थैमान काल दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास लम्पी आजाराचा प्रसार पायरपाडा गावात वाढत असल्याची बातमी समोर आली आहे. या आजारामुळे गावातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. लम्पी हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे जो मुख्यतः गाई आणि म्हशींना प्रभावित करतो.- जनावरांच्या शरीरावर गाठी येणे- ताप येणे- दूध उत्पादनात घट- अंगावर सूज येणे- डोळ्यांतून पाणी येणे