बागलाण: धक्कादायक! मालेगावचा बागलाणच्या जायखेडयात दुकान फोडणारा आरोपी मालेगावातून अटक
Baglan, Nashik | Oct 14, 2025 धक्कादायक! मालेगावचा बागलाणच्या जायखेडयात दुकान फोडणारा आरोपी मालेगावातून अटक दि. ०४/१०/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत नामपुर शिवारात सारदे रोडवरील फिर्यादी यांचे ए-वन इन्टेरिअल नावाचे दुकानाचे कुलूप तोडून शटर वर करून काऊन्टर मधील १,८२,०००/- रू. रोख फिर्यादीव्या संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात चोरटयांनी लबाडीचे इराद्याने घरफोडी चोरी करून चोरून नेले म्हणुन जायखेडा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता.