Public App Logo
Profile Picture

Suraj Gupta

@gupta.surajphoto
109737Followers
5Following
देऊळगाव राजा: शहरातील खंडोबा टेकडी येथे शिव मल्हार खंडोबा मंदिर येथे खंडोबा उत्सव संपन्न -एक दिवसीय यात्रेचा घेतला भक्तांनी आनंद
देऊळगाव राजा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देऊळगाव राजा शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिरात घेतले दर्शन
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा नगर निवडणूक आघाडीचे वतीने लढविणार छगन मेत्रे यांची शिवसेना शहर कार्यालय येथे पत्रकार परिषदेत माहिती
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आमदार मनोज कायदे यांचे समर्थ महाविद्यालय येथे पत्रकार परिषदेत सांगीतल
देऊळगाव राजा: खंडोबा टेकडी येथे यात्रा महोत्सवास सुरुवात शहरातून पालखी व काठी मिरवणूक काढली
देऊळगाव राजा: देऊळगांव राजा नगरपरिषद निवडणूक - नगराध्यक्ष पदासाठी ३ तथा नगरसेवक पदासाठी ७७ उमेदवार रिंगणात
देऊळगाव राजा: नगर परिषद देऊळगांव राजा येथे बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक  यांनी स्ट्रॉंग रूम व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली
देऊळगाव राजा: नगरपरिषद निवडणुकीत छाननी अंती नगराध्यक्ष पदासाठी 15 तर सदस्य पदासाठी 159 उमेदवारांचे अर्ज वैध
देऊळगाव राजा: नगरपरिषद येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी इच्छुकांची प्रचंड गर्दी
देऊळगाव राजा: माजी मंत्री डॉ शिंगणे व माजी आ डॉ खेडेकर एकत्र येऊन नगरपरिषद निवडणूक लढविणार वृंदावन सभागृह-पत्रकार परिषदेत माहिती दिली
देऊळगाव राजा: श्री बालाजी महाराज मंदिर येथे कार्तिक लळीता ने कार्तिक मंडपउत्सव व दीपोत्सवाची सांगता
देऊळगाव राजा: नगरपरिषद देऊळगाव राजा येथे - एक नगराध्यक्ष पदासाठी व तीन अर्ज नगरसेवक पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल
देऊळगाव राजा: निवडणूक निरीक्षक यांची नगर परिषद देऊळगाव राजा येथे भेट.. निवडणूक तयारीचा घेतला आढावा
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मधील पोलीसांची पदोन्नती
देऊळगाव राजा: नगरपरिषद निवडणूक संदर्भात - -निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगरपरिषद कार्यालय येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली .
देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे अनुष्ठानाची समाप्ती -श्री बालाजी मंदिराच्या गाभाऱ्याला शेवंतीच्या फुलांच्या मकरांनी सजवीले
देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे मखरची सजावट -कार्तिक पौर्णिमेनिमित्त असंख्य भक्तांनी केले दीप प्रज्वलन
देऊळगाव राजा: ऊंबरखेड ऑटो अपघातातील जखमीं महिलेचा मृत्यू
देऊळगाव राजा: ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे कार्तिक दीपोत्सवास प्रारंभ - रात्री १२वाजता श्री मंदिरा मध्ये-हरि हर भेट सोहळा संपन्न
देऊळगाव राजा: श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे कार्तिक एकादशी निमित्त ह भ प वैभव महाराज झोरे यांचे हरिकीर्तन संपन्न
देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथील ऐतिहासिक
 परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या कार्तिक उत्सवास मंडप उभारणी करून प्रारंभ
देऊळगाव राजा: सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त पोलिस विभागा तर्फे *रन वॉक फॉर युनिटी *उपक्रम देऊळगाव राजा शहरात राबविण्यात आला
देऊळगाव राजा: डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी  एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी -तहसील कार्यालय येथे समाज बांधवांनी निवेदन दिले
देऊळगाव राजा: माळी समाजाबाबत आक्षेपाहार्य फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी समाजकंटका विरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
देऊळगाव राजा: सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त पोलिसांचा "वॉक फॉर युनिटी" उपक्रमात नागरीकांनी सहभागी व्हावे - गिरी ठाणेदार चे आव्हान