देऊळगाव राजा दिनांक २३ नोव्हेंबर पाच वाजता -समर्थ महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत देऊळगाव राजा शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असे प्रतिपादन मनोज कायदे यांनी केले .यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट भाजपा सह मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते '