देऊळगाव राजा -नगरपरिषदेची निवडणूक ही आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस यांच्यातर्फे लढविणार असून वंचित बहुजन आघाडी व आम आदमी पार्टी यांचा आम्हाला पाठिंबा आहे अशी माहिती दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना शहर कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आघाडीचे नेते छगन मेहेत्रे यांनी दिली या पत्रकार परिषदेत आघाडी पक्षातील पदाधिकारी व उभेदार यांची उपस्थिती होती