देऊळगाव राजा: शहरातील खंडोबा टेकडी येथे शिव मल्हार खंडोबा मंदिर येथे खंडोबा उत्सव संपन्न -एक दिवसीय यात्रेचा घेतला भक्तांनी आनंद
देऊळगाव राजा दिनांक २६ नोव्हेंबर रोजी शहरातील खंडोबा टेकडी येथे चंपाषष्ठी निमित्त श्री शिव मल्हार खंडोबा मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले एक दिवसीय यात्रेचा आनंद भक्तगणांनी घेतला .सात दिवसीय खंडोबा उत्सव सोहळ्यामध्ये दररोज सायंकाळी भजन गीत गायन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .शिव मल्हार खंडोबा मंदिर संस्थानच्या वतीने उत्सव संपन्न झाला