नगर परिषद येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्ट्रॉंग रूम व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली देऊळगाव राज - दि १९ नव्हेंबर रोजी ४ वाजता बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांनी सार्वत्रिक निवडणूक -2025 करिता नगरपरिषद देऊळगाव राजा येथे स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान स्ट्रॉंग रूम परिसरातील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, प्रवेश नियंत्रण , नोंदवही, CCTV निरीक्षण प्रणाली, सुरक्षा पथक यांची तपासणी केली