देऊळगाव राजा: देऊळगांव राजा नगरपरिषद निवडणूक - नगराध्यक्ष पदासाठी ३ तथा नगरसेवक पदासाठी ७७ उमेदवार रिंगणात
देऊळगाव राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार तथा नगरसेवक पदासाठी 77 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली .