Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

देऊळगाव राजा: निवडणूक निरीक्षक यांची नगर परिषद देऊळगाव राजा येथे भेट.. निवडणूक तयारीचा घेतला आढावा

निवडणूक निरीक्षक यांची नगर परिषद देऊळगाव राजा येथे भेट.. निवडणूक तयारीचा घेतला आढावा :देऊळगाव राजा - नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सुधीर खांदे, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक, बुलढाणा यांनी आज दि . १२ नव्हेंबर रोजी ४ वाजता नगर परिषद दे .राजा येथे भेट देऊन निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. निरीक्षणादरम्यान खांदे यांनी नामनिर्देशन व्यवस्था/छाननी कक्ष, साहित्य वाटप केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच प्रशिक्षण हॉल यांची प्रत्यक्ष पाहणी केली .
देऊळगाव राजा: निवडणूक निरीक्षक यांची नगर परिषद देऊळगाव राजा येथे भेट.. निवडणूक तयारीचा घेतला आढावा - Deolgaon Raja News