देऊळगाव राजा: श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे कार्तिक एकादशी निमित्त ह भ प वैभव महाराज झोरे यांचे हरिकीर्तन संपन्न
देऊळगाव राजा -शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे कार्तिक एकादशी निमित्त ह भ प वैभव महाराज जोरे यांचे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता हरिकीर्तन झाले यावेळेस गुरुवर्य हभप संत चरणदास निकम गुरुजी यांची व भक्तांची उपस्थिती होती